शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर पं.स.सभापतींचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:56 IST

जामनेर : सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालामुळे येथील पंचायत समितीच्या सभापती रुपाली पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. येथील पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने त्यांची सदस्यता रद्द करावी अशी मागणी शहापुर येथील नागेश पाटील यांनी केली होती. ...

ठळक मुद्देपं.स.सभापतींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारजात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीजिल्हाधिकाºयांकडे १४ रोजी मांडणार बाजू

जामनेर : सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालामुळे येथील पंचायत समितीच्या सभापती रुपाली पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. येथील पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने त्यांची सदस्यता रद्द करावी अशी मागणी शहापुर येथील नागेश पाटील यांनी केली होती. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी १४ रोजी दोघांना आपापली बाजु मांडण्यासाठी बोलाविले आहे.सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालात नमुद केले आहे. याचा संदर्भ देत जिल्हाधीकारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह बोलविले आहे.दरम्यान, पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नागेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबत माहिती दिली.जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पाटील यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली असून राजकीय घडामोंडींना सुरुवात झाली आहे.सभापती पाटील यांनी दिला राजीनामादरम्यान, पं.स.सभापती रुपाली पाटील यांनी बुधवारी दुपारी कार्यालयात पत्रकार परिषदेत आपण जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यावेळी नवल पाटील, उपसभापती सुरेश बोरसे, कमलाकर पाटील, विलास पाटील आदी उपस्थीत होते.न्यायालयाच्या निर्णयानेच राजीनामातक्रारदार नागेश पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, पं.स.सदस्या रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील लागल्याने पाटील यांना राजीनामा द्यावा लागला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगावJamnerजामनेर