शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Jalgaon: वादळी पावसाने घेतले, वृद्धेसह तीन जणांचे बळी 

By चुडामण.बोरसे | Updated: June 4, 2023 22:14 IST

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने वृद्ध महिलेसह तीन जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.

- चुडामण बोरसे

जळगाव  : जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने वृद्ध महिलेसह तीन जणांचे बळी घेतले. मृतांमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.

वीज पडून तरुण ठार  दगडी सबगव्हाण ता. पारोळा येथे वादळी पावसात वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला. सुनील आबाजी ठाकरे ( ३२) असे या तरुणाचे नाव आहे. दुपारी पाऊस सुरू झाला, त्यावेळी सुनील हा लिंबाच्या झाडाखाली उभा होता.  त्याच झाडावर वीज  कोसळली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

झाडाची फांदी पडून वृद्धा ठार पिंपळी प्र.ज. ता. अमळनेर येथे सुंदरबाई तुकडू बाविस्कर (८८ ) ह्या रविवारी दुपारी १२ वाजता  घरी परत येताना अचानक जोरात वादळ आले.  त्यांच्या अंगावर झाडाची फांदी पडली आणि  त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मोटारसायकल घसरुन तरुण जागीच ठार वादळी पावसामुळे दुचाकी रस्त्यावर घसरुन संदीप कांशीराम बारेला (२०, रा.  वटार, ता. चोपडा ) हा तरुण ठार झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाटील यांनी मृत घोषित केले. त्याचे आईवडील अंबापिंप्री ता. पारोळा येथे वास्तव्यास आहेत. तेथून तो वटार येथे सासऱ्यांकडे राहायला आला होता.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस