शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

जळगाव महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:51 IST

जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे : राष्ट्रवादीतर्फे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व विधानसभा क्षेत्र प्रमुखांची नियुक्ती

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत जळगावातील नेत्याची बैठकमनपा निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करणारभाजपा सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२९ : आगामी काळात होणाऱ्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हा प्रभारी रंगनाथ काळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे, माजी जि.प.सदस्य डी.के.पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, विकास पवार उपस्थित होते.आगामी काळात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीतील रणनितीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावातील नेत्यांसोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाºया उमेदवारांनी वॉर्डात आतापासून सक्रिय व्हावे असे आवाहन त्यांनी केले.आगामी काळात होत असलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्ष असलेल्या काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचा ज्या ठिकाणी प्रभाव आहे त्यानुसार जागा वाटपाचे सुत्र ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता, भाजपा केंद्रात व राज्यात सुडबुद्धीने वागत असल्याचे त्यांनी सांगितले. १०० नगरसेवक कारागृहात पाठविण्याचे गुपीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच जाहिर करावे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव