शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: मद्यपी मुलाकडून कट्टा हिसकावत असताना आईलाच लागली गोळी

By विलास बारी | Updated: November 12, 2023 20:06 IST

Jalgaon Crime News: मद्याच्या नशेत हाती गावठी कट्टा घेऊन घरी आलेल्या मुलाच्या हातून कट्टा हिसकावताना कलाबाई प्रकाश सोनवणे (६०, रा. शिवाजीनगर) यांच्याच हाताला गोळी लागली. ही घटना शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगरात घडली.

- विलास बारीजळगाव - मद्याच्या नशेत हाती गावठी कट्टा घेऊन घरी आलेल्या मुलाच्या हातून कट्टा हिसकावताना कलाबाई प्रकाश सोनवणे (६०, रा. शिवाजीनगर) यांच्याच हाताला गोळी लागली. ही घटना शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी रोहित सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव महापालिकेतून आरोग्य सेविका म्हणून निवृत्त झालेल्या कलाबाई सोनवणे या पती, दोन मुले, दोन सुनांसह शिवाजीनगर भागात राहतात. ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा रोहित हा मद्याच्या नशेत गावठी कट्ट्यासह दिसला. त्या वेळी कलाबाई यांनी मुलाच्या हातातून कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कट्ट्यातून गोळी सुटली व ती कलाबाईच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असताना सुनेने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून हातातील गोळी काढण्यात आली. या प्रकरणी कलाबाई यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहित सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव