शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे महापौर शिवसेनेतून भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:50 IST

  दहा दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले महापौर ललित कोल्हे यांनी आपल्या अन्य पाच नगरसेवकांसह रविवारी रात्री शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. महापौरांना खेचण्यासाठी भाजपाकडून दिवसभर प्रयत्न सुरू होते.

जळगाव   -  दहा दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले महापौर ललित कोल्हे यांनी आपल्या अन्य पाच नगरसेवकांसह रविवारी रात्री शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. महापौरांना खेचण्यासाठी भाजपाकडून दिवसभर प्रयत्न सुरू होते.रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना भाजपाने त्यांच्याकडे खेचले.रविवारी महाजन यांनी कोल्हे यांच्यासह मनसेच्या सहा नगरसेवकांना भाजपात घेऊन शिवसेनेला धक्का दिला.नगरसेवक संतोष पाटील, पद्मा सोनवणे, खुशबु बनसोडे, ललित कोल्हे यांचे वडील नगरसेवक विजय कोल्हे तसेच आई सिंधू कोल्हे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांनी देखील समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जळगाव शहरात सध्या भाजपाचेच वातावरण पहायला मिळत असून, जनतेचा कौल भाजपाकडेच राहणार आहे. शिवसेनेतील कोणत्याही नेत्याशी वाद नसून, केवळ महाजन यांच्या सूचनेवरुन भाजपात प्रवेश केला.- ललित कोल्हे, महापौर

टॅग्स :BJPभाजपाnewsबातम्या