शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपाच्या पाटलांची मुसंडी, गुलाबराव देवकर पराभवाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:58 IST

Jalgaon Lok Sabha Election Results 2019 : भाजपाच्या उन्मेष पाटील यांनी जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

जळगाव -  लोकसभा निवडणुकीसाठी जळगावलोकसभा मतदार संघात 56.11  तर रावेर लोकसभा मतदार संघात 61.40 टक्के मतदान झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत असून रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कोंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे. खानदेशमधील या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

भाजपाच्या उन्मेष पाटील यांनी जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी 2,35, 646 मते घेतली आहेत. तर, पाटील यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना 92,471 मते  मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसर्‍या स्थानावर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली रत्नाकर बावीस्कर  असून त्यांना 12829 मते मिळाली आहेत. दुपारी 12.30 वाजेपर्यंत सात फेर्‍यातील ही मतमोजणीची आकडेवारी आहे. 

जळगाव लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार 10,08,818, स्त्री मतदार 9,16,470, इतर मतदार 64 असे एकूण मतदार 19,25,352 मतदार होते.  त्यापैकी पुरुष 5,84,465, स्त्री  4,95,815, इतर 13 असे एकूण 10,80,293 मतदारांनी  मतदानाचा हक्क बजविला. त्यानुसार मतदार संघातील  मतदानाची टक्केवारी पुरुष 57.94 टक्के, स्त्री 54.10 टक्के, इतर 20.31 टक्के अशी एकूण 56.11 टक्के इतकी आहे.

टॅग्स :jalgaon-pcजळगावlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा