शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

Jalgaon: अवैध गौण खनिजाचा उपसा, दंड वसुलीत तीन तालुके ‘झिरो’! पारोळ्यात १०० टक्के वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:23 IST

Jalgaon News: वाळूसह गौण खनिजाचा अवैधपणे उपसा केल्याप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापोटी ३ कोटी ९ लाखांवर दंड आकारला असताना जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रशासनाला दमडीही वसुल करण्यात यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.

- कुंदन पाटील जळगाव -  वाळूसह गौण खनिजाचा अवैधपणे उपसा केल्याप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापोटी ३ कोटी ९ लाखांवर दंड आकारला असताना जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रशासनाला दमडीही वसुल करण्यात यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. पारोळ्यात मात्र ३ लाख ७७ हजार ९७९ रुपयांचा दंड आकारला असताना या रकमेची १०० टक्के वसुली करण्यात आली आहे.

दि.१ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान केलेल्या कारवाईच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. जळगाव तालुक्यात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. ६४ कारवायांच्या माध्यमातून १ कोटी १ लाख १० हजार ७१० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापोटी २० लाख ३९ हजारांची वसुली करण्यात आली आहे. 

तीन तालुक्यांचा कागदी ‘खेळ’जामनेरमध्ये ५ कारवायांच्या माध्यमातून १२ लाख २ हजार ६९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या दंडापोटी रुपयाही वसुल करण्यात आलेला नाही. तर बोदवडमध्ये १२ कारवायातून २ लाख ५३ हजार तर मुक्ताईनगरमध्ये एका कारवाईतून १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या दोन्ही तालुक्यात दंडाची रक्कम वसुली करण्यात आलेली नाही.

१५४ वाहने जमाया ४ महिन्यांच्या कालावधीत १५४ वाहने शासकीय कार्यालयात जमा करण्यात आलेले आहेत. त्यात जळगाव तहसीलदार कार्यालयाने ५३ वाहने जमा केली आहेत. दंडाची रक्कम भरल्यानंतरच ही वाहने सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव