शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डॉक्टरचे हातपाय बांधून ५ लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:56 IST

रिंगरोडवरील रात्री ११ वाजेची थरारक घटना

ठळक मुद्देडॉक्टर पती बाहेर गेल्याने चोरट्यांनी साधली संधीसीसीटीव्ही फुटेजची तपासणी

जळगाव : रिंगरोडवरील एका अपार्टमेंटमध्ये एका महिला डॉक्टरचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करीत पाच लाख रोख व काही दागिने लांबविल्याची थरारक घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.शहरातील अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर डॉ.किशोर पाटील यांचे कामिनी कमल हॉस्पिटल आहे. त्या मागील एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ.निशांत पाटील व डॉ.अचल पाटील हे डॉक्टर दाम्पत्य वास्तव्य करते.सोमवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास डॉ.अचल पाटील हे गणपती हॉस्पिटलमध्ये गेले. ते रवाना होताच थोड्याच वेळात तीन जण आले. त्यांनी फ्लॅटची बेल वाजविली. डॉ.अचल पाटील यांनी दरवाजा उघडताच त्यांनी घरात प्रवेश करीत त्यांचे तोंड दाबले व पैसे, दागिने कुठे आहेत, याबाबत विचारणा केली.कपाटात असलेली पाच लाखाची रोकड त्यांनी चोरट्यांना दिली. यावेळी त्यांनी डॉ.पाटील यांच्या हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी हातपाय बांधून पोबारा केला.त्यानंतर डॉ.अचल पाटील यांनी कसेबसे हातपाय सोडले व पती डॉ.निशांत पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घरी धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार कळविला. रात्री १२.३० वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.गेल्या काही महिन्यांपूर्वी गांधी नगरात डॉ.नरेंद्र दोशी यांच्या निवासस्थानीही चोरट्यांनी डॉ.दोशी यांच्या पत्नीला मारहाण करीत पैसे लांबविल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशीच घटना अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर घडल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव