शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोर ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 19:41 IST

जिल्ह्यात सोमवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाºया तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई जळगावात तर दुसरी कारवाई खर्दे, ता.धरणगाव येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आले.

ठळक मुद्दे दुय्यम निबंधक कार्यालयाचा कर्मचारी व पंटरचा समावेशदुस-या घटनेत खर्दे, ता.धरणगाव येथील ग्रामसेवकतिघांना केली अटक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १९ : जिल्ह्यात सोमवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाºया तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई जळगावात तर दुसरी कारवाई खर्दे, ता.धरणगाव येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आलेजिल्हाधिकारी कार्यालय आवारात दुय्यम निबंधक कार्यालयाचा दप्तरबंद अरुण विठ्ठल पाटील (वय ५९) व त्याचा खासगी पंटर राजेंद्र तापीराम सोनवणे (वय ५६) या दोघांना दोन हजाराची तर खर्दे. ता.धरणगाव येथील ग्रामसेवक सतीश पाटील याला दोन हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले.जुने रेकॉर्ड काढण्यासाठी मागितली लाचसावखेडा, ता.यावल येथील तक्रारदार यांच्या आजोबाच्या नावे असलेल्या मिळकतीच्या खरेदी खताच्या नोंदीच्या सांक्षाकित प्रती देण्यासाठी जिल्हा अभिलेख जतन कक्षाचे दप्तरबंद कर्मचारी अरुण पाटील यांनी शनिवारी २२ रुपयांची लाच मागितली होती. सोमवारी ही रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्याकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी तक्रारीची पडताळणी करुन सोमवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अभिलेख जतन कक्षात सापळा लावला.विहिर अनुदानाच्या धनादेशासाठी लाचखर्दे, ता.धरणगाव येथे तक्रारदार यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर मंजूर झालेल्या अनुदानाचा कुशलचा धनादेश मागितला असता ग्रामसेवक सतीश पाटील याने तक्रारदाराकडे अडीच हजाराची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक गोपाळ ठाकूर व सहका-यांनी खर्दे येथे सापळा रचून ग्रामसेवक पाटील याला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, पाटील याच्याविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

कोट..सरकारी कामासाठी लाच मागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांनी अशा अधिकारी व कर्मचाºयांची तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील.-गोपाळ ठाकूर,उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा