शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:52 AM

पावसाळ्याच्या १५३ पैकी सरासरी ६३ दिवसच पर्जंन्यवृष्टी

जळगाव : हवामानातील बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत. पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी पावसाळ्याच्या १५३ दिवसांपैकी जेमतेम ६३ दिवसच पावसाने हजेरी लावलीे. तरीही गत वर्षी १७ जूनपर्यंत २७.१ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जेमतेम २.७ मिमी पाऊस नोंदला गेला असून पावसाचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.बदलत्या हवामानामुळे पिकांच्या पारंपरीक लागवडपद्धतीवरही विपरित परिणाम होत असून पाऊस लांबल्याने उडीद-मूग लागवड घटण्याची शक्यता आहे.असे मोजतात पर्जन्यमानजिल्ह्यात महसूल प्रशासनाने ८६ मंडळांच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. या पर्जन्य मापकाचा एक भाग जमिनीत असतो. तर या पर्जन्यमापकातील भांड्यात जमलेले पाणी चुंचुपात्रात घेऊन मोजले जाते. त्यावरून किती पाऊस झाला? ते कळते.पावसाळ्यातील ९० दिवस होते कोरडे२.५ मिमीपेक्षा कमी अथवा काहीही पाऊस न झालेला दिवस हा कोरडा दिवस म्हणून समजला जातो. मागील वर्षी मागील वर्षी १ जून २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १५३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९० दिवस पावसाने दडी मारली. म्हणजेच इतके दिवस कोरडे गेले.तालुकानिहाय कोरडे दिवसजळगाव- ९७भुसावळ-१०१यावल- ९४रावेर-९०मुक्ताईनगर- १०८अमळनेर-१०५चोपडा-८४एरंडोल-८९पारोळा-९६चाळीसगाव-१०८जामनेर-८३पाचोरा-८९भडगाव-९६धरणगाव-९३बोदवड-१०६

टॅग्स :Jalgaonजळगाव