शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा डंका

By विलास.बारी | Updated: May 13, 2023 23:06 IST

पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२२ साठी घेण्यात आली होती

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२२ राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये उत्पादकता वाढवून बाजी मारली.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून ही स्पर्धा घेण्यात येते. या पीक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर/ विभागस्तरावर निवड झालेली आहे.

पीक-खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)ज्ञानेश्वर चिंतामण पाटील (मु. गहुखेड, ता. रावेर राज्यस्तर द्वितीय क्रमांक), अर्जुन दामू पाटील (मु. वडगाव, ता. रावेर राज्यस्तर तृतीय क्रमांक), सुशील संतोष महाजन, (मु. खडका, ता. भुसावळ विभागस्तर प्रथम क्रमांक), ज्ञानदेव बाबूराव पाटील (मु. सुसरी, ता. भुसावळ विभागस्तर द्वितीय क्रमांक), श्रावण शेनफड धनगर (मु. काहुरखेडा, ता. भुसावळ विभागस्तर तृतीय क्रमांक).

पीक- बाजरी (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)सरदार गिरधर भिल (मु. सांगवी, ता. चाळीसगाव विभागस्तर तृतीय क्रमांक).

पीक- मका (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)मोहन काशिनाथ पाटील (मु. होळ, ता. रावेर विभागस्तर प्रथम क्रमांक), किशोर हरीश गनवणी (मु. पो. ता. रावेर विभागस्तर, तृतीय क्रमांक)

पीक- तूर (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)प्रांजली गजेंद्र तायडे (मु. चिंचखेडा बु., ता. मुक्ताईनगर विभागस्तर प्रथम क्रमांक), तेजस प्रवीण अग्रवाल (मु. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर विभागस्तर द्वितीय क्रमांक), विश्वनाथ शामू पाटील (मु. पिंप्रिनादू, ता. मुक्ताईनगर विभागस्तर तृतीय क्रमांक).

पीक- मूग (सर्वसाधारण गट, खरीप हंगाम २०२२)विजय छबीलाल पाटील (मु. वाघोदे, ता. अमळनेर विभागस्तर प्रथम क्रमांक), प्रदीप दामोदर पाटील (मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर विभागस्तर द्वितीय क्रमांक), नहुष आबा पाटील (मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव