शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात वृध्देचे एक लाखाचे मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:26 IST

मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सुनंदा तुळशीराम महाजन (६०, रा. मोहन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने ओढून नेल्याची घटना सोमयारी सकाळी आठ वाजता मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.

ठळक मुद्देमोहन नगरात मॉर्निंग वॉकच्यावेळी घटना  संशयित पसार

जळगाव : मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सुनंदा तुळशीराम महाजन (६०, रा. मोहन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने ओढून नेल्याची घटना सोमयारी सकाळी आठ वाजता मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा तुळशिराम महाजन मोहन नगरात या प्लॉट नं. १४९/५ येथे पती सहवास्तव्यास आहेत. पती तुळशिराम महाजन हे सेवानिवृत्त आहेत.  मुलगा दिनेश हा पुणे येथे कार्यरत आहेत. सुनंदा महाजन यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने त्या रोज सकाळी घराबाहेर जातात. सोमवारी सकाळी आठ वाजता त्या मॉर्निंग वॉक करून वृदावंन गार्डनकडून घराकडे चालत असताना समोरून एक अनोळखी व्यक्ती आला आणि अचानक त्यांच्या गळयातील मंगळसूत्र बळजबरीने ओढुन पसार झाला. झटका दिल्याने जमिनीवर कोसळल्यासंशयित चोरट्याने मंगळसूत्र लांबवितांना गळयाला झटका दिल्याने सुनंदा महाजन या तोल जाऊन त्या खाली रस्त्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. सुमारे ९६ हजार किंमतीचे तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, काळे मणी चोरट्याने लांबविले. हा प्रकार घडल्यानंतर महाजन दाम्पत्याने रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार ्रगुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार गोपाल चौधरी हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव