जळगावच्या विमानसेवेला दुस-याच दिवशी खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:40 AM2017-12-25T03:40:00+5:302017-12-25T03:40:20+5:30

मुंबई विमानसेवेच्या प्रारंभानंतर दुसºयाच दिवशी त्यात खंड पडला. तांत्रिक कारणामुळे रविवारी मुंबईहून जळगावात विमान आलेच नाही.

Jalgaon airport flight dug for the next day! | जळगावच्या विमानसेवेला दुस-याच दिवशी खोडा!

जळगावच्या विमानसेवेला दुस-याच दिवशी खोडा!

Next

जळगाव : मुंबई विमानसेवेच्या प्रारंभानंतर दुसºयाच दिवशी त्यात खंड पडला. तांत्रिक कारणामुळे रविवारी मुंबईहून जळगावात विमान आलेच नाही. तर नाशिकहून रविवारी सकाळी मुंबईला विमानाचे उड्डाण झाले नाही. मात्र संध्याकाळी विमानाने पुणे फेरी केली.
जळगावात सोमवारीही विमान सेवा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मंगळवारीच विमान मुंबईहून जळगावकडे झेप घेईल,
अशी माहिती विमानतळ
सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बºयाच वर्षांच्या मागणीनंतर जळगाव येथून मुंबईसाठी शनिवारी विमानसेवा सुरू केली. विमानसेवेबाबत किमान एक दिवस आधी माहिती मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Jalgaon airport flight dug for the next day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.