शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: पगार हाती पडण्यापूर्वीच तरुणावर काळाची झडप, रेल्वेच्या धडकेत झाला मृत्यू

By विजय.सैतवाल | Updated: December 24, 2023 13:58 IST

Jalgaon News: कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली. 

- विजयकुमार सैतवालजळगाव - कामाचा मोबदला घेण्यासाठी जात असताना धावत्या रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (३८, रा. हरिविठ्ठल नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली. 

रवींद्र मिस्तरी हे इमारतींना रंग देण्याचे काम करीत असत. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळाजवळ त्यांना धावत्या रेल्वेची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे पोहचले व पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाईक व मित्र परिवाराची गर्दी झाली होती. 

आई-वडिलांचा आधार हरवलारवींद्र हे वृद्ध आई-वडिलांसह हरिविठ्ठल नगरमध्ये राहत होते. त्यांना तीन विवाहीत बहिणी आहे. घरातील रवींद्र हेच कर्ते व्यक्ती होते. घरकाम करून आई कुटुंबाला हातभार लावत होती. मात्र आता एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने वृद्ध आई-वडिलांचा आधार हरवला आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव