शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

जळगावात 22 जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:26 PM

प्रतिसाद : कवी संमेलनाद्वारे जनजागृती

ठळक मुद्देविविध उपक्रमांची माहितीसहभागी कवींचा गौरव नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  जीवंतपणी रक्तदान, अवयव दान, तर मृत्यू पश्चात देहदान, नेत्रदान’, ‘जीवन के साथ भी जीवन के बाद भी रहो अपनो के साथ यासारख्या एकाहून एक सरस कवितांमधून नेत्रदान व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. मुक्ती फाउंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तदान व अवयवदान याविषयावर शनिवारी जिल्हा पत्रकार संघात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 22 जणांनी अवयवदानाचा संकल्प केला. त्यांच्या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.   प्रास्ताविक  मुकुंद गोसावी यांनी केले. गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कवी अशोक शिंदे, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी यांनी मानपत्र देत सहभागी कवींचा गौरव केला. राजेश यावलकर यांनी आभार मानले.या कवींचा सहभागकवी संमेलनात घन:श्याम  भुते, अनिलकुमार चौधरी, तुषार वाघुळदे, भिमराव बा:हे, गोविंद देवरे, राहुल तायडे, काशिनाथ पवार, रा.ना.कापुरे, मनोज सपकाळे, एस.पी.गणेशकर, अजय तायडे, किशोर नेवे, अशोक पारधे, प्रा.डॉ. आशीष जाधव, रोहीत पाटील, प्रकाश दाभाडे, प्रा.प्रसाद नेवे, अजय माळी, रोहन शर्मा, डॉ. मेहुल पटेल या कवींनी सहभाग नोंदविला.