जागोजीराव सोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:01+5:302020-12-04T04:43:01+5:30
(०३जागोजीराव सोरडे-निधन) जळगाव - बँक ऑफ बडोदामधील व्यवस्थापक जागोजीराव सोरडे (रा.नागपूर) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

जागोजीराव सोरडे
(०३जागोजीराव सोरडे-निधन)
जळगाव - बँक ऑफ बडोदामधील व्यवस्थापक जागोजीराव सोरडे (रा.नागपूर) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार डॉ.गोपी सोरडे यांचे ते वडील होत.
हाजी शफी मणियार
(०३हाजी शफी मणियार-निधन)
शिरसोली प्र.बो.- हाजी शफी अब्दुला मणियार (बांगड्यावाले) (८६) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी झाले. त्यांच्या पच्छात पत्नी चार मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ग्रा.पं.सदस्य शिरसोली प्र.बो.यांचे ते अकील मणियार वडील आहे.
रमेश पाटील
(०३रमेश पाटील-निधन)
जळगाव - रमेश नारायण पाटील (६५,रा.धनाजी काळेनगर, शिवाजीनगर) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भास्कर पाटील यांचे ते वडील होत.
वनिता नारखेडे
(०३वनिता नारखेडे-निधन)
जळगाव - वनिता अशोक नारखेडे (५०, रा.रुईखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक फकिरा नारखेडे यांच्या त्या पत्नी होत.
उमेश भारंबे
(०३उमेश भारंबे-निधन)
जळगाव : उमेश रवींद्र भारंबे (२६,रा.शंकरआप्पा नगर, पिंप्राळा) याचे बुधवारी दिर्घआजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, काका-काकू असा परिवार आहे. रविंद्र नारायण भारंबे यांचा तो मुलगा होत.