शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फक्त विचार करून उपयोग नाही, यशस्वी होण्याची भूक असावी लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:16 IST

मार्गदर्शनपर व्याख्यान : अनिष सहस्त्रबुध्दे यांचे प्रतिपादन

जळगाव- आपण फक्त यशस्वी व्हायचा विचार करतो, फक्त विचार करून उपयोग नाही तर यशस्वी होण्याची भूक असावी लागते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील पंच अनिश सहस्त्रबुध्दे यांनी केले़सोमवारी आयएमआर महाविद्यालयात मोटीव्हेशनल कार्यक्रमातंर्गत यश म्हणजे यश असते या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर डॉ़ शिल्पा बेंडाळे यांची उपस्थिती होती़स्वप्नांना डेडलाईन दिली की गोल पुर्ण होतोसहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की,तुमचे संभाषण कौशल्य वाढवा, चांगले इंग्लिश येण्यासाठी तुम्हाला किमान तीन शब्द येणे गरजेचे आहे पण विचार करा तुम्हाला मराठीतले तीन हजार शब्द येतात का? मला शाळेत असतांना कधीही ३५,५०,५५ यापेक्षा जास्त मार्क मिळायचे नाही. पण बाबा म्हणाले फक्त शून्य आणू नको.. बाकी किती ही घे.. आज मी अनेक एमबीए कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणुन जोडलो गेलो आहे. पाय ओढणाऱ्यांसमोर मांडी मारुन बसा, त्यांना तुमचे पायच सापडणार नाही. आपण स्वप्न बघतो पण गोल नाही ठरवत. स्वप्नाला डेडलाईन दिली की गोल पूर्ण होतो. जगताना आज पुरते जगा पण प्लॉन करताना आयुष्यभराचा करा, असे त्यांनी सांगितले़ सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले़अनुभव केले विद्यार्थ्यांजवळ व्यक्तअनिश सहस्त्रबुद्धे यांनी आपले आतंरराष्ट्रीयस्तरावरील पंच म्हणुन आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले़ जी मॅच तुम्ही टिव्ही वर घरी बसुन बघत असतात ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध अ‍ॅगल नी ५४ कॅमेरे, १७० लाईट, आणि ७०० हॅलोजन सुरु असतात. त्यांना जो डायरेक्ट करतो त्याच्या समोर ५० ते ५५ टिव्ही सेट असतात. तो व्यक्ती ३ तास कोणत्याही कारणासाठी ती जागा सोडू शकत नाही. आणि त्याचा असिस्टंट डायरेक्टर सलग २०० देशांच्या संपर्कात असतो जिथे ही मॅच दाखवली जात असते. तर आम्ही पंच दोन्ही खिश्यात वॉकी टॉकी घेऊन, स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गोंगाट सुरु असतांना अनेक व्यवधाने सांभाळून कानामध्ये डायरेक्ट येणाºया सुचनांवर लक्ष ठेवून असतो. जसे तुम्ही तुमच्या मोबाईल अपडेट करता तसा मी माझे लाईफ अपडेट करतो, असे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव