इनरव्हिल क्लब आँफ संगम नियोजित रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:54+5:302021-07-27T04:17:54+5:30
शिबिराची सुरुवात डाॅ. रुपाली राजपूत यांच्याहस्ते करण्यात आली. एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अध्यक्षा चंद्रकला साळुंखे यांनी ह्या वेळी ...

इनरव्हिल क्लब आँफ संगम नियोजित रक्तदान शिबिर
शिबिराची सुरुवात डाॅ. रुपाली राजपूत यांच्याहस्ते करण्यात आली. एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अध्यक्षा चंद्रकला साळुंखे यांनी ह्या वेळी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. जीवन सुरभी रक्तपेढीचे संचालक प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले. या शिबिरात श्रीकृष्ण अहिरे, भालचंद्र गोपलाणी, अरुण वाघ, चिन्मय पवार, जयेश पाटोडे, विजय महाजन, मनोज शिनकर, उज्ज्वला जाधव, कविता चौधरी, वैशाली कुलकर्णी, डाॅ. रुपाली राजपूत, मुकुंद मासरे, विद्या पाटील, साहेबराव चव्हाण, मनीषा मालपुरे, विशाल पाटील, स्वप्नील नलावडे, जितेंद्र पवार, टी. के. पाटील यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी अध्यक्ष चंद्रकला साळुंखे, सचिव नलिनी पाटील यांच्यासह पदाधिकारी डाॅ. साधना निकम, लतिका पाटील, श्रध्दा ठाकूर, वैशाली कुलकर्णी, सुनीता भोसले व सदस्या उज्ज्वला जाधव, विद्या पाटील, वंदना साळुंखे, कविता चौधरी, डाॅ. रुपाली राजपूत, अनिता मोरे, सविता राजपूत, जयश्री ठाकूर, शुभांगी ठाकूर, विजया नेरकर, शर्मिला खैरणार आदी उपस्थित होते.