शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

इंदूर-अंकलेश्वर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:32 IST

रावेर,दि.11 : इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे रावेरसह परीसरात संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे १३ रोजी निदर्शनेखड्डे बुजविण्याच्या कामासाठी यावर्षापासून निविदाखोल खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत धरून या रस्त्यावरून मार्ग काढत आहेत

ऑनलाईन लोकमतरावेर,दि.11 : इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे रावेरसह परीसरात संताप व्यक्त होत आहे.खोल खड्डयांमुळे  वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत धरून या रस्त्यावरून मार्ग काढत आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दीड- दोन फूट खोल खड्डे असतांना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते बुजविले जात नाही.पूर्वी या विभागाकडून राज्य मार्गाची डागडुजी केली जात होती. मात्र, खड्डे बुजविण्याच्या कामासाठी यावर्षापासून निविदा तयार करून कंत्राट देण्यात येणार आहे.  त्या कामांवरील कर आकारणीमुळे  कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली.  शिवसेनेतर्फे निदर्शनेबांधकाम विभागाच्या या कृतीबद्दल बुधवारी शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगिराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडीत, शहर प्रमुख नितीन महाजन, नितीन घोरपडे यांनी बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली.राष्ट्रवादी काढणार 13 रोजी अंत्ययात्राराष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते 13 रोजी राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण मार्गांची झालेली दुरवस्था, शेतमालाला दाम मिळत नसल्याने शेतक:यांची होणारी लूट, भारनियमनाचा जाचक बडगा या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी  सरकारची अंत्ययात्रा काढणार आहे.