शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

पारोळा बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 2:17 PM

बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.

पारोळा : बाजारपेठेत ठेलागाडीचालकांचे वाढते अतिक्रमण हा सर्वांचा डोकेदुखीचा विषय बनला आहे. रस्त्याच्या मध्यभागी ते आपली ठेलागाडी लावून भाजीपाला, फळे बिनधास्तपणे विक्री करतात. यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा खूप त्रास होतो. विशेष करून महिला वर्गाला या त्रासाचा सामना करावा लागतो.     या सर्व गोष्टींवर पालिका प्रशासन अंकुश ठेवण्यात कमी पडताना दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.भाजीपाला विक्रेते ज्या ठिकाणी ठेलागाडी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लावतात त्या ठेलागाडीची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. परंतु बाजारपेठेतील अतिक्रमणाबाबत कोणी बोलण्यास तयार नाही.         ठेलागाडीवर भाजीपाला व फळे विक्री करणारे विक्रेते आपली ठेलागाडीही बाजूला घेण्यास तयार नसतात. त्यांना कोणी बाजूला घे सांगण्यास गेले की, त्यातील काही लगेच हमरीतुमरीवर उतरतात. या बाजारपेठेत ठेलागाडी लावून वाहतुकीची कोंडी होते अशा विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :MarketबाजारParolaपारोळा