कढोली परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:18+5:302021-09-13T04:17:18+5:30
मराठे, सहायक गौतम नन्नवरे, डॉ. पवार, डॉ. सोनवणे, आरोग्यसेविका बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टाकरखेडाचे सरपंच प्रवीण ...

कढोली परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन
मराठे, सहायक गौतम नन्नवरे, डॉ. पवार, डॉ. सोनवणे, आरोग्यसेविका बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी टाकरखेडाचे सरपंच प्रवीण पाटील, ॲड. शरद पाटील, निवृत्ती कोळी, बाभोरीचे सरपंच बिऱ्हाडे, वैजनाथचे सरपंच नाना पाटील, कढोलीचे सरपंच किरण नन्नवरे, दक्षता समिती सदस्य प्रवीण पाटील, विलास पाटील, नीलेश भोई, पन्नालाल सोनवणे, उपसरपंच सुनील पाटील, ग्रा. पं. सदस्य सीमा कोळी, देवकाबाई जाधव, सोनाली पाटील यांची उपस्थिती होती.
कढोली येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार निधीतून कढोली येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते दहा लाखांच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. जगदीश निमकर, गोकुळ पाटील, पन्नालाल सोनवणे, सतीश सोनवणे, विकास पाटील, सुरेश बडगुजर उपस्थित होते.