शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसएसबीटी महाविद्यालयात पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 19:59 IST

जळगाव - बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे अ‍ॅडव्हान्स पॉवर कॉन्व्हर्टस फॉर इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड रिन्यूएबल अ‍ॅप्लिकेशन या विषयावर ...

जळगाव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे अ‍ॅडव्हान्स पॉवर कॉन्व्हर्टस फॉर इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड रिन्यूएबल अ‍ॅप्लिकेशन या विषयावर आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी थाटात उद्घाटन झाले.यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन छबी इलेकट्रीकल्सचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन चौधरी, ट्रान्स इलेकट्रीकल्स चे संचालक अनिल बोरोले व डी. एस. ढाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुरत येथील प्राध्यापक डॉ. एम. ए. मुल्ला, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, डॉ एस. पी शेखावत यांच्यासह कार्यशाळेचे समन्वयक डॉ. पी. जे. शाह व डॉ. पी. व्ही. ठाकरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर डॉ़ पी़जे़शाहर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले़ त्यात ते म्हणाजे की, कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा आहे की सहभागी प्राध्यापक आणि तंत्रज्ञ हे विविध औद्योगिक आणि नूतनीकरणीय अनुप्रयोगांमध्ये प्रगत ऊर्जा इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा वापर करण्याबद्दल अद्ययावत करणे हा आहे, असे सांगितले़ त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ क़े़. एस.वाणी यांनी आपल्या स्वागत भाषणामध्ये सांगितले की, अश्या कार्यशाळा आयोजित करून जगातील विविध तंत्रज्ञानाची माहिती प्राध्यापकांनी मिळवून ती आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांची भविष्य अधिकाअधिक उज्ज्वल करावे.संतुलन राखण्यासाठी टिकाऊ उर्जा महत्वाचीजागतिक पातळीवर नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांकडे होणारे बदल म्हणजे वातावरणातील बदल कमी होण्यास महत्वपूर्ण योगदान ठरते़ तसेच मानवी जीवनासाठी आणि परिस्थितिक संतुलन कायम राखण्यासाठी टिकाऊ उर्जेची व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल आम्हाला जाणीव असली पाहिजे, असे मोहन चौधरी यांनी व्यक्त केले़ त्यानंतर डॉ़एम़ए़मुल्ला यांनी मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, खामगाव, चंद्रपूर, धुळे, मालेगाव तसेच जळगाव विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते़सूत्रसंचालन डी़एस़पाटील यांनी केले तर आभार डॉ़पी़व्ही़ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही.एस.पवार, एम.एम.अन्सारी, एस.एम.शेंबेकर, एऩएस़महाजन, ए.एस.बोरोले व बी.बी.पात्रा आदींनी परिश्रम घेतले़

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव