इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST2021-07-12T04:11:19+5:302021-07-12T04:11:19+5:30

याप्रसंगी क्लबमध्ये गत वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नाकांता अग्रवाल, रजनी सावकारे, कमल सचदेव, सविता ...

Inauguration Ceremony of Inner Wheel Club | इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

याप्रसंगी क्लबमध्ये गत वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नाकांता अग्रवाल, रजनी सावकारे, कमल सचदेव, सविता शुक्ला, सुनंदा भारुळे, राधा झवर, श्यामलता लढ्ढा, दीपा झवर, नागोरी, जी. आर. ठाकूर, शैलेश पारे, मनोज पारे, राजेंद्र फेगडे, अर्चना फेगडे, ममता सनान्से, अश्वीन पारे, ऐश्ना पारे, शशिकला लाहोटी, मनीषा काबरा, महेश भराडिया आदी उपस्थित होते. तर नवीन सदस्य म्हणून ममता सनान्से, वंदना जाधव, नीलाक्षी महाजन, सोनाली पाटील, वीणा ठाकूर, अर्चना ठाकूर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन मनीषा तायडे व प्राची राणे यांनी केले तर आभार रुचिका शर्मा यांनी मानले.

अध्यक्षपदाची सूत्रे वंदिता पारे यांना सोपविताना शीतल भराडिया. सोबत डावीकडून रुचिका शर्मा, डॉ. सुजाता केळकर, रत्नकांता अग्रवाल, रश्मी शर्मा, अल्का भटकर आदी. (छाया: श्याम गोविंदा)

Web Title: Inauguration Ceremony of Inner Wheel Club