‘अरे’ केले तर ‘कारे’ करणारच..

By Admin | Updated: December 14, 2015 00:29 IST2015-12-14T00:29:29+5:302015-12-14T00:29:29+5:30

दादा भुसे : नंदुरबारला 2 मंत्री 7 आमदारांचे पथक पाहणी करणार

If you do 'hey' then you will do 'kare' .. | ‘अरे’ केले तर ‘कारे’ करणारच..

‘अरे’ केले तर ‘कारे’ करणारच..

जळगाव : शिवसेना व भाजपा दोन स्वतंत्र पक्ष असल्याने स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचा प्रय

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या 20 रोजीच्या दौ:याच्या पाश्र्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांची बैठक रविवारी दुपारी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

भुसे म्हणाले की, गुलाबराव पाटील व खडसे यांच्या वादात सुरुवात

उद्धव ठाकरे 20 रोजी दौ:यावर

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे 20 रोजी दुष्काळी परिस्थती पाहणी संदर्भात उत्तर महाराष्ट्र दौ:यावर येत असून जळगाव येथे 20 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात त्यांची सभा होणार आहे. मात्र सभेचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. या दौ:यात 290 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी प्रत्येक जिलतील 15 आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या वारसांना प्रातिनिधीक स्वरूपात मदत देण्यात येणार आहे.

 

नंदुरबार जिल्ह्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच आमदार जयप्रकाश मुंदडा, ज्ञानराज चौगुले, श्रीकांत देशपांडे, सुरेश धानोरकर, रमेश लटके, सुजित मिणवेकर, शिवाजी सहाणे यांचे पथक पाहणी करेल.

धुळ्यात 3 मंत्री 10 आमदारांचे पथक

धुळे जिल्ह्यात परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, तसेच आमदार राजन साळवी, वैभव नाईक, प्रकाश आंबिटकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, विजय औटी, सुरेश गोरे, गौतम चाबुकस्वार, उदय सामंत, सदानंद चव्हाण यांचे पथक पाहणी करणार आहे.

 

 

} करणारच. मात्र शिवसेना गप्प बसणारा पक्ष नाही. कुणी अरे केले तर कारे करणारच, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यातील वादासंदर्भात पत्रपरिषदेत रविवारी येथे केले. कोणी केली? हे देखील पहावे लागेल. कारण शिवसेना हा गप्प बसणारा पक्ष नाही. अरे ला कारे करणारच. मात्र तरीही वरिष्ठ पातळीवरून कार्यकत्र्याना संयम बाळगण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सांगितले.

Web Title: If you do 'hey' then you will do 'kare' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.