शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:58 IST2019-11-23T17:58:45+5:302019-11-23T17:58:52+5:30
माजी खासदार तथा माजी आमदार अॅड.वसंतराव मोरे

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करू
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या पक्षाचे दैवत हे शरद पवार साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आमदार आणि खासदार झालो. आज ही शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली मी पक्षाचे काम करणार. अजित पवार यांनी असा निर्णय घेण्यास नको होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे यांनी दिली.