शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणणारेच खात आहेत : आमदार विद्या चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:48 IST

ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शेंदुर्णी येथील जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देशेंदुर्णी येथे जाहीर सभेत भाजपावर टीकादारूला महिलांचे नाव देणाऱ्यांना मतदान करणार का?भाजपा व शिवसेनेला सत्तेतून बाहेर फेका

शेंदुर्णी : ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शेंदुर्णी येथील जाहीर सभेत केले.नगरपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व रिपाई (कवाडेगट) उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या वाचनालय चौकात जाहीर सभेत चव्हाण बोलत होत्या. चव्हाण यांनी सुरुवातीलाच जलसंपदामंत्री गिरीष महाजनांवर टिका करतांना सांगितले की, कमरेला बंदूक लाऊन हे सभागृहात येतात. पैशाच्या जोरावर निवडणुक जिंकण्याचे स्वप्न पाहणाºया भाजप शिवसेनेला सरकारला सत्तेतुन बाहेर फेका असे आवाहन त्यांनी केले.कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, नासिक येथील काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील, पहुरचे प्रदीप लोढा, डि.के.पाटील, संजय गरुड, विलास पाटील यांनी भाषणात आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार क्षितीजा गरुड, जि.प.सदस्या प्रमिला पाटील, सरोजीनी गरुड, सागरमल जैन, शांताराम गुजर, सुधाकर बारी यांचेसह उमेदवार व पदाधिकारी उपस्थीत होते. दरम्यान, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी पाच वाजता शेंदुर्णीत सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसJamnerजामनेरBJPभाजपाBJPभाजपाShiv Senaशिवसेना