शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
3
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
5
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
6
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
7
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
8
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
9
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
10
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
11
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
12
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
13
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
14
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
15
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
16
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
17
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
18
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
19
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
20
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 7:05 PM

पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात सन्मानप्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

जामनेर, जि.जळगाव : पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.गटविकास अधिकारी ईश्वर गोयर व सभापती सुनंदा पाटील यांनी स्मृतिचिन्हांचे वाटप केले. रेखा ठोसर, ज्योती पवार, छाया सोनवणे, गीता पाटील, सीमा राजपूत, सुनीता केणेकर, सुनीता राठोड, ज्योती पाटील, मोनाली चव्हाण, नसीम बानो सैयद, शीतल चौधरी, सोनूबाई तेली, वंदना सुरवाडे, मंगला चव्हाण यांचा यावेळी गौरव करण्यात आला.जि.प. सदस्य अमित देशमुख, उपसभापती एकनाथ लोखंडे, नीता पाटील, रवींद्र सूर्यवंशी, रमण चौधरी, डॉ.नरेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.राजेश सोनवणे यांनी, तर आभार डॉ.पल्लवी सोनवणे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर