शिवसेनेतर्फे कजर्माफी आदेशाची होळी
By Admin | Updated: June 20, 2017 15:38 IST2017-06-20T15:38:11+5:302017-06-20T15:38:11+5:30
शेतकरी कर्ज मुक्तीची घोषणा शिवसेनेच्या मागणी प्रमाणे नसल्याने शिवसैनिक व शेतक:यांच्या वतीने मंगळवारी शासनाच्या कजर्माफीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेतर्फे कजर्माफी आदेशाची होळी
ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.20 : शासनाने शेतकरी कर्ज मुक्तीची केलेली घोषणा ही सुकाणू समिती व शिवसेनेच्या मागणी प्रमाणे नसल्याने येथील चौफुलीवर संतप्त शिवसैनिक व शेतक:यांच्या वतीने मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शासनाच्या कजर्माफीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ततार, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, युवासेनेचे शहर प्रमुख निलेश पाटील, नगरसेवक जगन भोई, स्वीकृत नगरसेवक सचिन चोरडिया, नरेंद्र राजपूत, दिलीप राजपूत, बंटी सोनार, आबा महाजन, दिलीप भोई, परशुराम कोळी, पांडा भोई, संजू भोई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.