अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:26+5:302020-12-04T04:45:26+5:30
जळगाव - अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर.., यासह विविध कवितांचे सादरीकरण करीत शाळा, ...

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...
जळगाव - अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर.., यासह विविध कवितांचे सादरीकरण करीत शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांच्यावतीने खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून बहिणाबाईंच्या जीवन कार्याची माहिती देवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.