शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हे राम...तब्बल 107 शिक्षक, शिक्षकेतर कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 23:30 IST

प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील असे एकत्रित  १०७ केंद्रप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील स्थिती : अनेक शिक्षक भयभीत

लोकमत न्यूज नेटवर्कचोपडा : शहर आणि तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील असे एकत्रित  १०७ केंद्रप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित असल्याचा अहवाल १५ रोजी प्राप्त झाला आहे. चोपडा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यातच सोमवारी प्राप्त अहवाल धक्कादायक ठरला आहे. त्यामुळे तालुक्यात यापुढे अख्ख्या शाळा पाॅझिटिव्ह येतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. 

पाॅझिटिव्ह शिक्षक माहिती पंकज प्राथ विद्यालय - २ शिक्षक, जि.प. शाळा गरताड २ शिक्षक, जि.प. शाळा निमगव्हाण २ शिक्षक, जि.प. शाळा कुंड्यापाणी २ शिक्षक, जि.प. शाळा चुंचाऴे २ शिक्षक, जि.प. शाळा दगडी बु. १ शिक्षक, जि. प. शाळा वेऴोदे १ शिक्षक, जि.प. शाळा हातेड १, जि.प. शाळा अजंतीसिम २, जि.प. शाळा दोंदवाडे २, जि.प. शाळा धानोरा १, जि.प. शाळा कठोरा १, जि.प.शाळा अनवर्दे बु १,जि.प.प. शाळा नं १ चोपडा १, जि.प.शाळा लासुर कन्या ३, जि.प. शाळाचौगाव ३, जि.प. शाळा वाऴकी ४,जि.प. शाळा आडगाव १, जि.प. शाळा कमळगाव १, जि.प. शाळा वर्डी २, जि.प. शाळा बोरखेडा २,जि.प.. शाळा गणपुर १, जि.प. शाळा रुखनखेडे प्रअ १, लिटल हार्ट इंग्लिश स्कूल चोपडा १, महिला मंडऴ प्राथ विद्यालय १, जि. प. शाळा काजीपुरा १,असे प्राथमिक शाळांमधून एकूण ४४ शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत.

माध्यमिक विद्यालयातील पाॅझिटिव्ह शिक्षक संख्या पुढीलप्रमाणे.. पंकज माध्य विद्यालय - १ शिक्षक, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय- ३ शिक्षक, प्रताप विद्या मंदिर -२ शिक्षक, कुरवेल हायस्कूल - ६ शिक्षक, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल २, अडावद माध्य विद्यालय १, आडगाव माध्यमिक विद्यालय २, गोरगावले माध्य विद्यालय २, पंकज ग्लोबल स्कूल २, नागलवाडी माध्यमिक विद्यालय २, सनपुले आश्रम शाळा ३, लासूर माध्य विद्यालय ६, हातेड शिवाजी हायस्कूल १, सीबी निकुंभ हायस्कूल घोडगाव १, नागलवाडी माध्य विद्यालय ४, वैजापूर आश्रम शाळा १, असे एकूण माध्यमिक शिक्षक ४१ आहेत. दरम्यान शिक्षक मोठ्या प्रमाणावर कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिक्षकेतर कर्मचारी पुढीलप्रमाणे पंकज विद्यालय १, कस्तुरबा विद्यालय १, बिडगाव विद्यालय २, अडावद माध्य विद्यालय ३, लासूर माध्यमिक विद्यालय १, महिला मंडळ माध्यमिक विद्यालय ५, नागलवाडी माध्य. विद्यालय १, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल १, विवेकानंद विद्यालय २, प्रताप विद्या मंदिर १, कै. श्यामराव शिवराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चहार्डी २, पंडित जवाहरलाल माध्यमिक विद्यालय अकुलखेडे १, असे एकूण २१ कर्मचारी तर केन्द्रप्रमुख १ पाॅझिटिव्ह झाले आहेत. तालुक्यात एकुण शिक्षक, शिक्षकेतर १०७ शिक्षक व कर्मचारी पाॅझिटिव्ह झाले आहेत. एकाच वेळी एवढी शिक्षक तसेच कर्मचारी बाधित आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाTeacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्या