शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कासोद्यासह १६ गाव पाणी योजनेचा विज पुरवठा केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:04 IST

येथील १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुमारे १७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत झाल्याने विज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आला.

ठळक मुद्देवीज बिल न भरल्याने नामुष्कीवीज वितरण कंपनीची कारवाई१७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत

कासोदा : येथील १६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा सुमारे १७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत झाल्याने विज वितरण कंपनीकडून बंद करण्यात आला.कासोदा परिसरातील गावांना गिरणा नदीवरील दहिगांव बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात दहिगांव येथील विज पंप व अंतूर्ली गावाजवळील एक पंप अशी दोन्ही ठिकाणची विज बिले या ग्रामपंचायतींनी न भरल्याने ४ रोजी स.११ वाजेनंतर बंद करण्यात आला आहे. ही योजना सुरळीत चालावी, जनतेला पाण्यासाठी पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदने शिखर समिती स्थापन केली आहे. पण दर महिन्याला हिच अडचण ‘आ’ वासून उभी असते. या योजनेवर अवलंबून कासोदा, आडगांव, तळई, वनकोठा, बांभोरी वगैरे सुमारे एक लाख लोकांना पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आली आहे.

परीसरात पाऊसच न आल्याने उद्भभवलेली दुष्काळी परिस्थिती, यामुळे कर वसूलीला मोठी अडचण येत आहे. त्यामुळे विज बिलं भरणे कठीण झाले आहे. तरी देखील येत्या दोन तीन दिवसात ही बिलं भरून पाणी पुरवठा सुरळीत करू.-मनिषा चौधरीअध्यक्षा,शिखर समिती.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी