हेडगेवारनगर ग्रामस्थांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:28 IST2019-09-22T23:28:53+5:302019-09-22T23:28:59+5:30
धरणगाव : शहरालगत असलेल्या डॉ.हेडगेवार नगरला स्वंतत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. याकामी भाजपचे नगरसेवक ...

हेडगेवारनगर ग्रामस्थांचा जल्लोष
धरणगाव : शहरालगत असलेल्या डॉ.हेडगेवार नगरला स्वंतत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. याकामी भाजपचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे, बाळासाहेब चौधरी, डी.आर.पाटील, संजय महाजन, शिरीष बयस, सुनिल वाणी यांच्यासह मंदार चौधरी, अनिल देशमाने, दीपक शिरसाठ, चंद्रशेखर पाटील, सी.के.पाटील, जीवन पाटील, पंजाबराव पाटील, डी.एस.पाटील, प्रा.एम.यु.पाटील, एस.एस.पाटील, सी.बी.केदार, टोनी महाजन आदींनी परिश्रम घेतले.