शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मू.जे़ महाविद्यालयात शनिवारी हृदयरोग निदान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:15 IST

जळगाव - अनावश्यक चिंता, काळजी, तणाव आदींमुळे रक्तदाब आणि हृदय रोग यांनी अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. ह्रदय रोग ...

जळगाव - अनावश्यक चिंता, काळजी, तणाव आदींमुळे रक्तदाब आणि हृदय रोग यांनी अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. ह्रदय रोग टाळता येऊ शकतो का? त्याची लक्षणे आणि कारणे कोणती? त्यासाठी काय काळजी घ्यावी? हे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मू़जे़ महाविद्यालयातील निसर्गोपचार विभाग आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर रोजी हृदयरोग निदान कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी प्रा़ आरती गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़यावेळी पत्रकार परिषदेत प्रा़ सोनल महाजन, डॉ़ श्रध्दा महाजन, प्रा़ अनंत महाजन, डॉ़ देवानंद सोनार, संदीप केदार आदींची उपस्थिती होती़कार्यशाळा ही मू़जे़ महाविद्यालयात होणार असून सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे़ या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. मिलिंद सरदार आणि डॉ. प्रशांत याकुंडी हे मार्गदर्शन करणार आहेत़ तर आतापर्यंत ७५ नागरिकांनी नोंदणी केली असल्याचीही माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली़ या कार्यशाळेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा़ सोनल महाजन यांनी केले आहे़ 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव