साप घेऊनच आला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:59+5:302021-07-23T04:11:59+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी तीन जणांना सर्पदंशाने दाखल करण्यात आले आहे. त्यातील सुभाषवाडी ता. जळगाव येथील सुभाष ...

He came to the hospital with a snake | साप घेऊनच आला रुग्णालयात

साप घेऊनच आला रुग्णालयात

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी तीन जणांना सर्पदंशाने दाखल करण्यात आले आहे. त्यातील सुभाषवाडी ता. जळगाव येथील सुभाष श्रावण राठोड (वय २२) याला शेतात काम करत असतांना साप हाताच्या बोटाला साप चावला. त्यानंतर त्याने तो साप घेऊनच रुग्णालयात पोहचला. हा साप बिनविषारी होता. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिघांना विषबाधा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी तीन जणांना विषबाधेमुळे दाखल करण्यात आले होते. त्यात शहरातील जमुना नगर येथील रहिवासी तरुणाने विष प्राशन केले. त्याला नातेवाईकांनी दुचाकीवरुन थेट रुग्णालयात आणले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच एका भडगाव येथून तर १८ वर्षीय तरुणाला फत्तेपूर ता. जामनेर येथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: He came to the hospital with a snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.