हॉकर्स, अतिक्रमण कर्मचाऱ्यांमध्ये झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 04:30 IST2017-07-04T04:30:02+5:302017-07-04T04:30:02+5:30
अतिक्रमण हटाव मोहिमेत हॉकर्स व अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारी सकाळी झटापट झाली. पालिकेने

हॉकर्स, अतिक्रमण कर्मचाऱ्यांमध्ये झटापट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अतिक्रमण हटाव मोहिमेत हॉकर्स व अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारी सकाळी झटापट झाली.
पालिकेने बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर पट्टे आखून जागा दिली आहे. मात्र विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत.
अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी सुभाष चौकात भाजीपाल्याच्या गाड्या ताब्यात घेतल्या. त्यावेळी झटापट झाली.