हरताळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा व:हाडी जखमी

By Admin | Updated: May 8, 2017 17:10 IST2017-05-08T17:10:30+5:302017-05-08T17:10:30+5:30

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाच्या वाहनाला अपघात

Hartal injured six hours in an unknown vehicle and suffered a broken bone | हरताळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा व:हाडी जखमी

हरताळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा व:हाडी जखमी

 हरताळे, ता़मुक्ताईनगर- नातेवाईकांच्या लगAाला निघालेल्या व:हाडींच्या वाहनाला हरताळे फाटय़ावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सहा जण जखमी झाल़े सोमवारी दुपारी दोन वाजता हरताळे फाटय़ावर ही घटना घडली़

जखमींमध्ये रेल्वे यार्डातील सुरक्षा बलाचे जवान नसीर खान (भुसावळ), ईकबाल खान सोहरा खान (65), अनिस खान जब्बार खान (32), शहनाजबी अमजदखान (34), शमीम जब्बार खान (35), सफियाबी ईस्माईल खान (52), शाहीन बी़नसीर खान (46) हे जखमी झाल़े
चारचाकी (एम़एच़19 सी़एफ़1065) तील व:हाडी हरताळे येथील लगA आटोपून भुसावळकडे येत असताना हरताळे फाटय़ावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चारचाकी रस्त्याच्या पलीकडे तीनवेळा उलटली़ जखमींना शेख सलीम शेख रहिम, जावेद खान सईद खान, गयास अली नजीर अली, शेख अशपाक शेख सांडू पिंजारी (मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवल़े 

Web Title: Hartal injured six hours in an unknown vehicle and suffered a broken bone