हरिभाऊ बोरसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:32+5:302021-09-07T04:20:32+5:30

गुंफाबाई पाटील उचंदा, ता. मुक्ताईनगर : शेमळदे येथील रहिवासी गुंफाबाई खंडू पाटील(८०) यांचे ३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

Haribhau Borse passed away | हरिभाऊ बोरसे यांचे निधन

हरिभाऊ बोरसे यांचे निधन

गुंफाबाई पाटील

उचंदा, ता. मुक्ताईनगर : शेमळदे येथील रहिवासी गुंफाबाई खंडू पाटील(८०) यांचे ३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोकमत वृत्तपत्र विक्रेते बाळू व रमेश पाटील यांच्या आई होत.

सीताराम चौधरी

ऐनपूर : विटवा येथील सीताराम राजाराम चौधरी (८०) यांचे ५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते विजय यांचे वडील होत.

शे. शरीफ शे. नुरा

खिर्डी बुद्रूक, ता. रावेर : येथील शेख शरीफ शेख नुरा ( ४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन बहिणी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ते शेख इस्माईल यांचे वडील होत.

Web Title: Haribhau Borse passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.