हरी नेमाडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:13+5:302021-09-04T04:21:13+5:30
राजेश मराठे वरणगाव : येथील रेणुकानगरमधील रहिवासी राजेश पुंडलिक मराठे (४५) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार रोजी निधन झाले. त्यांच्या ...

हरी नेमाडे यांचे निधन
राजेश मराठे
वरणगाव : येथील रेणुकानगरमधील रहिवासी राजेश पुंडलिक मराठे (४५) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार असून ते लोकमत वार्ताहर ह.भ.प. बाळकृष्ण महाराज चव्हाण यांचे शालक होत.
अरुण नेमाडे
ऐनपूर : निंभोरा, ता. रावेर येथील अरुण अर्जुन नेमाडे यांचे २ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली नातवंडे असा परिवार आहे.
शुभांगी गोसावी
भुसावळ : येथील वांजोळा रोडवरील दत्तनगरातील रहिवासी शुभांगी शशिकांत गोसावी (७१) यांचे अल्पशा आजाराने २ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या गिरीश गोसावी यांच्या आई होत.