शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘हातभट्टी’ निर्मिती, वाहतूक करणारी ‘चौकडी’ जाळ्यात; तीन दुचाकी, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By विजय.सैतवाल | Updated: December 9, 2023 01:13 IST

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली.

जळगाव : गिरणा नदीकाठावर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या चार जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत  तीन दुचाकी, १६० लिटर गावठी हातभट्टी  दारू, रसायन असा एकूण दोन लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी करण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री सुरू असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव व चाळीसगाव निरीक्षकांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवून सदर ठिकाणी हातभट्टीवर छापा टाकला. तेथे चार जण गावठी हातभट्टी दारू निर्मिती व वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडून तीन दुचाकींसह १६० लिटर गावठी हातभट्टी  दारू, ३५०० लिटर रसायनसह एकूण दोन लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यात सायगाव येथील विजय हिलाल सोनवणे, रमेश वामन माळी, किरण भास्कर दळवी व सुरेश जुलाल सोनवणे यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे निरीक्षक सी.एच. पाटील, चाळीसगाव निरीक्षक आर.जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रतिकेश भामरे, मुकेश पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी