शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

फैजपूरात साडेसात लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 23:38 IST

फैजपूर शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारून पोलिसांनी साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला.

ठळक मुद्देमिल्लत नगर भागात बुधवारी सायंकाळी टाकला छापा.

लोकमत न्यूज नटवर्क

फैजपूर  : शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक पोलिस यांनी  छापा मारून साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लत नगर भागात बुधवारी सायंकाळी सहा वाजता हा छापा टाकण्यात आला.शहरात अशा प्रकारची गुटखा विक्रेत्यांवर होणारी ही पहिलीच मोठी कारवाई आहे. मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  शेख मोहसीन यांच्या घराच्या मागील बाजूस   गुटखा व तंबाखू गोण्यामध्ये  भरलेला आढळून आला. यात सात लाखाचा  रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी किशोर साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे,  हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे, अनिल महाजन, उमेश चौधरी, चेतन महाजन यांनी संयुक्तरित्या केली 

टॅग्स :JalgaonजळगावFaizpurफैजपूरCrime Newsगुन्हेगारी