शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अडावद येथे साडेसहा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 22:49 IST

केजीएन नगरातील एका घरात घरात छापा टाकून तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

ठळक मुद्देकेजीएन नगरातील एका घरात छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

अडावद ता. चोपडा : अन्न व औषध प्रशासन विभागाने अडावद पोलीसांच्या सहकार्याने केजीएन नगरातील एका घरात छापा टाकून तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेले काही दिवस या भागात गुटखा विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केजीएन नगरातील एका घरात छापा टाकला. घराची तपासणी केली असता त्याठिकाणी गुटख्याचा मोठा साठा सापडला. जवळपास ६ लाख ७१ हजार एवढ्या किमतीचा हा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमीन शेख फय्याज (५५) असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव आहे. 

 अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन, किशोर साळुंखे यांनी तसेच अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश तांदळे,पोउनि गोकुळसिंग बयास, यादव भदाणे, नसिर तडवी, योगेश गोसावी, संजय तडवी, माधुरी जगताप यांनी हा छापा टाकला.  पुढील तपास फौजदार गोकुळसिंग बयास हे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाCrime Newsगुन्हेगारी