शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:26 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले.  

जळगाव - राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले.  यापूर्वी शरद पवार यांनीही त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्या होत्या.  जिल्हा मजूर फेडरेशनपासून देवकर यांची कारकिर्द सुरू झाली त्यानंर राज्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. गुलाबराव देवकर हे जिल्हा मजूर फेडरेशनचे अनेक वर्षे सभापती होते. जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्षही ते काही वर्षे होते. तत्कालीन पालिकेत त्यांनी बांधकाम समिती सभापती म्हणून राजकीय प्रवासाला सुरूवात केली. यानंतर नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले.   जळगाव  महापालिकेचे ते  २००३- २००४ या काळात स्थायी समिती सभापती होते.सन २००३ ते २००६ या काळात या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यपदही मिळाले होते. जळगाव शहर मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने गठीत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाची २००९ मध्ये  राष्ट्रवादी कॉँग्रसने उमेदवारी दिली आणि त्यात ते  विजयी झाले. २०१३ मध्ये  राज्य मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, रोजगार, स्वयंरोजगार विभागाचे राज्यमंत्री होते. पक्षाने त्यांना आता जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव