शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुजराल पेट्रोलपंप परिसरातील घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:49 IST

जळगाव - नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या राकेश आनंद साळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज ...

जळगाव- नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या राकेश आनंद साळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुजराल पेट्रोल पंपानजीक उघडकीस आली आहे़ याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गुजराल पेट्रोलपंप परिसरातील आॅडीटर कॉलनीत राकेश आनंद साळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत़ १५ सप्टेंबर रोजी ते कुटूंबीयांसह नातेवाईकांकडे काही कामानिमित्त सकाळी घरातून बाहेर निघाले होते़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील तोडून लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला़ नंतर घरात प्रवेश करित चोरट्यांनी कपाटातील सोने व चांदीचे दागिने आणि काही रोकड असा सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ दुसऱ्या दिवशी सोमवारी साळी यांच्या घरा शेजारी राहत असलेले सूर्यवंशी यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी त्वरित राकेश साळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ अखेर साळी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव