रत्नापिंप्रीत मतदारांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:01 IST2019-09-22T00:01:42+5:302019-09-22T00:01:50+5:30
रत्नापिंप्री,ता.पारोळा : येथे शासनातर्फे एव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मतदारांना कोणतीही अडचण निर्माण ...

रत्नापिंप्रीत मतदारांना मार्गदर्शन
रत्नापिंप्री,ता.पारोळा : येथे शासनातर्फे एव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून याबाबत माहिती देण्यात आली. या पथकात मंडळ अधिकारी एस.पी.पाटील, तलाठी एस.व्ही.वाघमारे, ग्रामसेवक डी.के.भोसले, पोलिस कर्मचारी विलास शिंदे, राहुल पाटील, कोतवाल समाधान भागवत, भैया भिल्ल व ग्रामस्थ उपस्थित होते.