नाशिक महामंडळातर्फे हुतात्मा वीर भाई कोतवालांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:08+5:302020-12-04T04:42:08+5:30

राष्ट्रीय विधवा संघटना व राष्ट्रीय सुरक्षा सैन्याच्या प्रदेश सचिव पदी डॉ. मणि मुथा यांची निवड जळगाव : राष्ट्रीय विधवा ...

Greetings to Veer Bhai Kotwal on behalf of Nashik Corporation | नाशिक महामंडळातर्फे हुतात्मा वीर भाई कोतवालांना अभिवादन

नाशिक महामंडळातर्फे हुतात्मा वीर भाई कोतवालांना अभिवादन

राष्ट्रीय विधवा संघटना व राष्ट्रीय सुरक्षा सैन्याच्या प्रदेश सचिव पदी डॉ. मणि मुथा यांची निवड

जळगाव : राष्ट्रीय विधवा संघटना व राष्ट्रीय सुरक्षा सैन्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघटनेच्या प्रदेश सचिव पदी डॉ. मणि मुथा यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश वर्मा यांनी ही निवड केली. डॉ. मणी मुथा या फिजिओथेपी तज्ञ आहेत. या निवडीबद्दल त्यांनी महिलांची सुरक्षा, त्यांचे अधिकार व त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Greetings to Veer Bhai Kotwal on behalf of Nashik Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.