शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:20 IST

कार्यवाहीला सुरुवात : शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिक्षकांना कोरोना संबंधित कामे देण्यात आली होती़ या कामातून आता लवकरच शिक्षकांची सुटका होणार आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शिक्षकांना कोरोना ड्युटीतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश सोमवारी शासनाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहे़ त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे़ त्यामुळे आता कोविड ड्युटी संपवून पुन्हा गुरूजी अध्यापनाच्या कामाला लागणार आहेत़राज्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातल्यामुळे राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी लॉकडॉऊनही जाहीर करण्यात आले़गुरूजी पुन्हा अध्यापनालाकोविड ड्युटीतून कार्यमुक्त झाल्यानंतर त्या शिक्षकांना आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचेही शासनाने सांगितले आहे़ त्याचबरोबर अन्य आस्थापनेवर सामायोजित सरप्लस असलेल्या व इतर आस्थापनेवर सामायोजित न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच्या शाळेत बोलवून आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यााबत शिक्षण विभागाने सांगितले आहे़शासनाचे कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश विभागाला प्राप्त झालेले आहे़ त्यानुसार स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे़- बी़एस़अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारीकोविड सेवेतून शिक्षकांना वगळून त्यांना आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत समावेश करावा, ही मागणी शिक्षक भारती संघटनेकडूनही करण्यात आलेली होती़ संघटनेच्या मागणीला यश आले असून शासनाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो़- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव