कासवे शिवारात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 22:01 IST2019-09-30T22:01:09+5:302019-09-30T22:01:14+5:30

फैजपूर : पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे शिवारात तापी नदीकाठी गावठी दारू भट्टी गाळत असताना फैजपूर पोलिसांनी हा अड्डा उद्धस्त ...

Gourmet Barracks Destroy | कासवे शिवारात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

कासवे शिवारात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त



फैजपूर : पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे शिवारात तापी नदीकाठी गावठी दारू भट्टी गाळत असताना फैजपूर पोलिसांनी हा अड्डा उद्धस्त केला.
सोमवारी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे व त्यांच्या पथकाने धाड टाकली. १२ हजार ६०० रुपये किमतीचे रसायन व तयार दारू गळताना आढळून आले. या प्रकरणी आरोपी सोपान सुरेश सपकाळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गावठी दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण चाटे, सुधाकर पाटील, पवार चिरमाडे यांनी केली.


 

 

 

Web Title: Gourmet Barracks Destroy