शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर...यंदा जळगावकरांवर नाही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:05 IST

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घटउन्हाची दाहकता जास्त असल्याने भूजल पातळीत होत आहे घटमनपा पाणी पुरवठा विभागाने घेतला वाघूरच्या जलसाठ्याचा आढावा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ - शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात सध्यस्थितीला ४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, जळगावकरांना जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी शक्यता आहे.दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणारशहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. वाघूर धरणात सध्या पुरेसा जलसाठ्यामुळे जुलैपर्यंत तरी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. उन्हाची दाहकता यंदा जास्त असल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्या दृष्टीने मनपा पाणी पुरवठा विभागाने वाघूर धरणातील जलसाठ्याचा नुकताच आढावा घेतला.गेल्या वर्षाच्या तुलनेत घटसध्यस्थितीला पुरेसा जलसाठा वाघूरमध्ये असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्कयांची घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात ७८ टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा केवळ ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने जलसाठ्यात घट होत असल्याचा अंदाज मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी