शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी, चंदेरी झळाळी; खरेदीसह भावही वधारले; सोने ६००, चांदीत एक हजार रुपयांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 07:33 IST

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी जळगावात मोठा प्रतिसाद मिळाला.

जळगाव : विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यासह खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढून सुवर्णनगरीत ग्राहकांनी जणू अस्सल सोन्याचीही ‘लूट’ केली. एक दिवस अगोदर ८०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात विजयादशमीला पुन्हा ६०० रुपयांची वाढ होऊन ते ७६ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. या सोबतच चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ९३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.   विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला मोठे महत्त्व दिले जाते. 

...तरी खरेदीचा उत्साह-विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी जळगावात मोठा प्रतिसाद मिळाला. नेहमीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी खरेदी वाढून जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. - मंगलपोत, डिझाईनर सोन्याचे हार व इतर विविध प्रकारचे कलाकुसरीचे दागिने, कर्णफुले यांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेकांनी मुहूर्त साधण्यासाठी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले आहे.  

टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार