शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

सोन्याची सापडलेली अंगठी प्रामाणिकपणे केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:52 PM

दुध डेअरी चालकाचे होतेय कौैतुक

वरखेडी, ता.पाचोरा : येथील डेअरीचालकाने सापडलेली सोन्याची अंगठी संबंधितास प्रामाणिकपणे परत केली. या प्रामाणिकपणाचे गावात कौतुक केले जात आहे.याबाबत माहिती अशी की, वरखेडी येथील कौतिक सुक्राम भोई यांची सहा ग्रॅम सोन्याची अंगठी बाजारपेठेतील येथील राजू गणपत पाटील यांच्या दूध डेअरीवर नकळत पडली. दुकान बंद करत असताना सदरची अंगठी दूध डेअरी संचालक राजू पाटील यांना आढळून आली. त्यांनी ती अंगठी पितळाची किंवा बेन्टेक्सची असेल असे समजून सहज सांभाळून ठेवली. इकडे कौतिक भोई यांनी अंगठी सर्वदूर शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. या अंगठीची किंमत १७००० हजार रुपये होती. दोन -तीन दिवसानंतर कौतिक भोई हे याच दूध डेअरीवर कामानिमित्त गेले. त्यावेळी त्यांनी हरवलेल्या अंगठी बाबत सांगितले तेव्हा राजू पाटील यांनी ड्रॉवरमधून ही अंगठी काढून दिली. याबद्दल भोई यांनी राजू पाटील यांचे मनापासून आभार मानले.